व्यवस्था कि व्यथा

 व्यवस्था नीट नाही म्हणल्यावर.. जवळचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे आपली काळजी आपण घ्यायची.. आजच्यासारखे असे बरेच आक्रोश ऐकून व्यवस्था बहिरी झाली आहे.. जनतेलाही फारसं काही सोयरसुतक असण्याची शक्यता नाही.. त्यामुळे जास्त Viable पर्याय स्वतःची काळजी स्वतः घेणे..❤️

Popular posts from this blog

आराधना 2k20

सोप्प नसतं

मरण किती स्वस्त झालं आहे!