मरण किती स्वस्त झालं आहे!

 खरेच आम्ही मरण खूप स्वस्त करतोय का ?

.

अगदी कालपरवा पर्यंत हसत खेळत असणारा आमचा सहप्रवासी आज अचानक आमच्यातून निघून जातोय...

आयुष्यातल्या सर्व सुख दुखांचे कढ रीचवायला एकमेकांना गृहीत धरायला आणि आयुष्याचे सार एकमेकांजवळ व्यक्त करायला आता आपले हे सहप्रवासी आपल्याच सोबत नसणार आहेत.

जगताना कितेकदा स्वप्नांसोबत जगतो आम्ही पण काही धेय व स्वप्ने ही स्वतःसाठी नसून ती कुणा व्यक्तीसाठी पूर्ण करण्याची....

आपली काळजी घ्यायला हवी आहे आपण एकटे कधीच नसतो आपण आपल्या आई वडील, बहीण भाऊ,आणि मित्र परिवार व नातेवाईक यांच्यासाठी असतोच असतात 

काही हेवे दावे दुःख आणि दुःखाचे सोबती नसतीलही कुणी वेळेवर पण आयुष्यात एखादे तरी नाते असतेच जे आपले असते ज्यासाठी आपण जगत असतो. कोरोना मात्र, धडपड आमच्यातील प्रत्येक जण करतो ही कुणी व्यक्ती कुणासाठी प्रेरणा असते,कुणासाठी सर्वस्व असते आणि म्हणूनच या सर्वस्वाच्या नात्यांना जपायच असेल तर सर्वांनी अगोदर 

असे कुणीही नाते बघत नाहीये.

कुटुंब ची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.आयुष्याचे परिमाण बदलत जात आहेत आणि या मोठ्या pandemic परिस्थिती मध्ये मात्र आपण तरीही आपल्यासोबत इतरांनाही नियमांचे उल्लंघन करून धोक्यात टाकत आहोत.एकमेकांसोबत सगळे काही बोलायला सध्या तरी अजून मोबाईल्स आहेत.हेही दिवस जातील.कृपया सर्वांनी काळजी घ्या.

लवकरच परिस्थिती नॉर्मल होईल ही आशा बाळगुया🙏