हि संध्या

कधीकधी नकळत खुप काही सुचवते मला हि संध्या.... 
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.,
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच..!

Popular posts from this blog

आराधना 2k20

सोप्प नसतं

मरण किती स्वस्त झालं आहे!