सुरुवात करताना

प्रेम कि मैत्री
संभ्रमाचा झुला
याच वेळी ठरव
काय देऊ तुला...
या इथे ठरवुया
हद्द आपापली
गंध दोन्हीकडे
पण निराळा फुला...
या प्रवाहासही
एक देऊ दिशा
मग करु आतला
प्रेम सागर खुला... सुरुवात करताना

Popular posts from this blog

आराधना 2k20

सोप्प नसतं

मरण किती स्वस्त झालं आहे!